#Ganesotshav2022 #Pune #successstory <br />गणेशोत्सवाच्या निमित्ताने सकाळच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या प्रेरणादायी कहाण्या मांडण्यात येत आहेत. यातीलच एक कहाणी आहे विक्रम शिंदे या तरुणाची. ज्या महाविद्यालयात तो वॉचमन होता तिथेच आता तो पीएचडी करतोय.